Surprise Me!

कोकणकडा येथे फडकला भारताचा सर्वात मोठा तिरंगा | Nashik | Maaharashtra | Sakal Media |

2021-04-28 1,419 Dailymotion

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे आणि अभिनेत्री मीरा जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकच्या गिर्यारोहकांचा विश्वविक्रम<br />नाशिक : भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या 360 एक्सप्लोरर आयोजित हरिश्चंद्रगड-कोकणकडा मोहिमेत नाशिकच्या गिर्यारोहकांनी कोकणकडा येथे भारताचा सर्वात मोठा 73 फूट तिरंगा फडकावून आणि राष्ट्रगीताचे गायन करून विश्वविक्रम केला आहे.<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon